औद्योगिक कचर्याच्या प्रक्रिया व त्यातून तयार होणारा कचरा यासंबंधित हा शेवटचा भाग.
२६. कृत्रिम रंगनिर्मिती
२६.१ प्रक्रियेतील गाळ, विषारी धातू, इ.
२६.२ वायुशुद्धीकरणात तयार झालेली धूळ
२६.३ वाया गेलेली अॅसिड्स
२६.४ वाया गेलेले द्रावक.
२६.५ वाया गेलेले अुत्प्रेरक
२७. सिलिकाॅन निर्मिती
२७.१ प्रक्रियेतील गाळ
२८. औषधनिर्मिती प्रक्रिया
२८.१ प्रक्रियेतील गाळ व कचरा
२८.२ वाया गेलेले अुत्प्रेरक
२८.३ वाया गेलेला कार्बन
२८.४ अनिर्देशित उत्पादने
२८.५ मुदतबाह्य उत्पादने
२८.६ वाया गेलेले द्रावक.
२९. कीटकनाशक निर्मिती
२९.१ प्रक्रियेतील कचरा
२९.२ कीटकनाशक असणारा गाळ
२९.३ अनिर्देशित व मुदतबाह्य उत्पादने
२९.४ वाया गेलेले द्रावक
२९.५ वाया गेलेले उत्प्रेरक
२९.६ वाया गेलेली अॅसिड्स
३०. चामडे उद्योग
३०.१ क्रोमिअमचा कचरा
३१. इलेक्ट्राॅनिक उद्योग
३१.१ प्रक्रियेतील गाळ व कचरा
३१.२ वाया गेलेली अॅसिड्स व रसायने
३२. कागद निर्मिती उद्योग
३२.१ वाया गेलेली रसायने
३२.२ अॅसिड व अल्कधर्मी कचरा
३२.३ प्रक्रियेतील गाळ
३३. घातक रसायने व कचरा हाताळणी
३३.१ रिकामे व वाया गेलेले कंटेनर, बॅरल्स
३३.२ सांडपाणी प्रक्रियेतील गाळ
३४. घातक कचरा हाताळणीदरम्यान केली जाणारी स्वच्छता
३४.१ रसायनयुक्त गाळ
३४.२ बॅरल्स व कंटेनर स्वच्छता करताना तयार झालेला गाळ
३५. सांडपाणी, वायुप्रक्रिया यातील कचरा
३५.१ वायुशुद्धीकरण प्रक्रियेतील गाळ
३५.२ रेझिन असलेले घातक धातू
३५.३ सांडपाणी प्रक्रियेतील गाळ
३५.४ तेल व ग्रीसचा कचरा
३५.५ क्रोमिअमचा गाळ
३६. आॅरगॅनिक रसायनांचे शुद्धीकरण
३६.१ गाळप प्रक्रियेतील कचरा
३७. घातक कचरा निर्मूलन प्रक्रिया
३७.१ वेट स्क्रबरमधील कचरा
३७.२ ज्वलन प्रक्रियेतील राख
३७.३ बाष्पीभवन केल्यावर उरणारा गाळ
३८. जड मूलद्रव्यांवरील प्रक्रिया
३८.१ प्रक्रियेतील गाळ
३८.२ वाया गेलेली अॅसिड्स
वरील तीन प्रकरणांमधे आपण एकूण ३८ प्रकारच्या कारखान्यांतील प्रक्रियांमधे तयार होणारे कचर्याचे शंभरेक प्रकार पाहिले. यावरून, या प्रश्नाची व्याप्ती किती असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. पुढील भागात या कचर्याची हाताळणी कशी केली जाते, त्यासंबंधीचे नियम जाणून घेऊ.
No comments:
Post a Comment